१) कोअर बँकिंग सुविधा -
कोअर बँकिंग सुविधेमुळे आपल्या पतसंस्थेच्या खातेदारांना कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा. |
२) आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी. सुविधा
एका बँकेतून दुसऱ्या बँकेत रक्कम एन. ई. एफ. टी. द्वारे (रु, ५० ते २ लाख पर्यंत) व र. टी. जी. एस. द्वारे (२ लाख व त्यावरील) जास्तीत जास्त २ तासात होते. |
३) लॉकर सुविधा -
आपल्या मौल्यवान वस्तु दागदागिने दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याकरिता पतसंस्थेच्या शहर शाखा (पुसद) व नवीन सुरु होत असलेल्या सर्व शाखांवर लॉकर सुविधा. |
४) डिमांड ड्राफ्ट सुविधा -
भारतात कोठेही डिमांड ड्राफ्ट डि. डि. काढण्याची सुविधा. |
५) गोदाम पावती व सोने तारण कर्ज सुविधा -
आपले मौल्यवान दागदागिने पर्संस्थेत तारण ठेऊन व गोदाम पावतीवर त्वरित कर्ज सुविधा. |
६) विद्युत बिल भरण्याची सुविधा -
पतसंस्थेत सर्व शाखेत बिल भरण्याची सुविधा. |
७) एस. यम. यस. सुविधा -
पतसंस्थेच्या खातेदारांना खात्यात होणाऱ्या व्याव्हाराविषयी एस. यम. यस. अलर्ट सुविधा. |
८) अपघात विमा -
पतसंस्थेच्या सभासद, चालू व बचत खातेदारांचा रु. १ लाखाचा अपघात विमा. |
९) ऑन लाइन स्टेटमेंट सुविधा -
पतसंस्था संपूर्ण संगणकीकृत असल्यामुळे खातेदारांना ऑन लाइन स्टेटमेंट सुविधा. |
१०) घरपोच बचत / विड्रोल सुविधा -
जेष्ठ नागरिकांकरिता घरपोच बचत / विड्रोल सुविधा. |
११) १२% लाभांश -
पतसंस्थेत सर्व भागधारक सभासदांना १२% लाभांश. |